PITINFOTECH

PITINFOTECH is Technology training Centre is the most common way to learn computer skills and Computer Courses Centre. It covers basic information on computational knowledge, Fast trick computer related exam and Easy Learn, Perfect MS-CIT Knowledge and Typing, GCC-TBC Course

Breaking

Tuesday, 6 September 2022

FCI : Food Corporation of India भारतीय अन्न महामंडळात 5156 पदाची मोठी भरती

 

FCI : Food Corporation of India  

भारतीय अन्न महामंडळात  5156 पदाची मोठी भरती

 

(FCI : Food Corporation of India)भारतीय खाद्य निगम विविध कौशल्ये आणि अनुभव असलेल्या उमेदवारांच्या शोधात आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करणे आहे. भरती प्रक्रियापात्रतावयोमर्यादास्थान आणि पगार याबाबतची माहिती खाली जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्याची अंतिम मुदत ऑक्टोबर 5,   2022 आहे.

Total Post   एकूण पदे  : 5156


पदाचे नावे आणि  त्यांची पद संख्या :

पद क्र.
 

पदाचे नाव

विभाग

Total

उत्तर

दक्षिण

पूर्व

पश्चिम

उत्तर पूर्व

1

ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)

22

05

07

05

09

48

2

ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

08

02

02

03

15

3

स्टेनो ग्रेड -II

43

08

08

09

05

73

4

असिस्टंट ग्रेड-III (जनरल)

463

155

185

92

53

948

5

असिस्टंट ग्रेड-III (अकाउंट्स)

142

107

72

45

40

406

6

असिस्टंट ग्रेड–III (टेक्निकल)

611

257

194

296

48

1406

7

असिस्टंट ग्रेड-III (डेपो)

1063

435

283

258

15

2054

8

असिस्टंट ग्रेड-III (हिंदी)

36

22

17

06

12

93


Total

2388

989

768

713

185

5043


शैक्षणिक पात्रता Qualification 

 • पद क्र.1 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   01 वर्ष अनुभव.
 • पद क्र.2 : इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
 • पद क्र.3 : (i) पदवीधर  (ii) इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मि  व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
 • पद क्र.4 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
 • पद क्र.5 : (i) B.Com   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
 • पद क्र.6 : (i) B.Sc.(कृषी) किंवा  B.Sc. (बॉटनी /  जूलॉजी  / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री  / मायक्रोबायोलॉजी  / फूड सायन्स)  किंवा  B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी)  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
 • पद क्र.7 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
 • पद क्र.8 : (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी  (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र 

वयाची  : 01,  ऑगस्ट 2022 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 • पद क्र. 1, 2,  & 8 : 28 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 3  :  25 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 4  ते 7 : 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

 •             Fee: General / OBC :  Rs500/-  
 •             (SC / ST / PWD / ExSM / महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2022

 

अधिकृत वेबसाईट                     :  पाहा


जाहिरात (Notification) : पाहा


Online अर्ज                    :  Apply Online  

No comments:

Post a Comment