(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरण
AAI Recruitment 2022 : मध्ये विविध पदांसाठी भरती
एकूण जागा : 156 post
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-
1) कनिष्ठ सहाय्यक -अग्निशमन सेवा Junior Assistant (Fire Service)-132
शैक्षणिक पात्रता - 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण + 3 वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर किमान 50% गुणांसह (किंवा) 50% गुणांसह 13 वी परीक्षा उत्तीर्ण (नियमित अभ्यास). 02) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना.
2) कनिष्ठ सहाय्यक - Junior Assistant (Office) 10
शैक्षणिक पात्रता : 01) पदवी सह टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये 30 श.प्र.मि. (आणि) हिंदी मध्ये 25 श.प्र.मि. 02) 02 वर्षे अनुभव
3) वरिष्ठ सहाय्यक खाते - Senior Assistant 13
शैक्षणिक पात्रता : 01) पदवी प्राधान्य बी.कॉम 02) 02 वर्षे अनुभव
४) वरिष्ठ सहाय्यक - Senior Assistant 01
शैक्षणिक पात्रता : 01) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02) 02 वर्षे अनुभव
अर्ज फी: UR OBC EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: रु. 1000 रु.
SC ST महिला माजी सैनिक PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: शून्य
वयोमर्यादा : 25-08-2022 रोजी
किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
कमाल वयोमर्यादा : 30 वर्षे
वेतनमान Pay Scale :
कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा): Rs. 31000-92000
कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय): Rs. 31000-92000
वरिष्ठ सहाय्यक (खाते): Rs. 36000-110000
वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा): Rs. 36000-110000
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 1 सप्टेंबर 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30, सप्टेंबर 2022आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment